Filmfare Awards Marathi 2020: RED CARPET & Performances | रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज
2021-03-02 10
Filmfare Awards Marathi 2020 हा पुरस्कार सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या मराठी कलाकारांचे ग्लॅमरस रेड कार्पेट लूक पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale